आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यासाठी कसा लव्ह पार्टनर राहील भाग्यशाली? बर्थ डेटवरून लगेच जाणून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थोड्याच दिवसांनी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. हा दिवस प्रेमासाठी समर्पित आहे. तुम्हीही तुमच्या लव्ह पार्टनरच्या शोधात असाल तर तुमच्या बर्थ डेटवरून समजून शकते की तुमच्यासाठी कोणता पार्टनर भाग्यशाली ठरू शकतो.


अंक शास्त्रानुसार जन्म तारखेवरून एखाद्या व्यक्तीविषयी बरीच माहिती समजू शकते. जन्म तारखेवरून हेसुद्धा समजू शकते की, कोणत्या व्यक्तीसाठी कोणत्या तारखेला जन्मलेला व्यक्ती भाग्यशाली प्रेमी ठरू शकतो.


अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्या अंक -
अंक शास्त्रामध्ये 1 ते 9 अंक सांगण्यात आले आहेत. याच अंकावरून खास गोष्टी समजू शकतात. जर एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख 1 ते 9 मध्ये असेल तर तीच तारीख व्यक्तीचा शुभ अंक असतो. जर जन्म तारीख दोन अंकी असेल उदा. 10 ते 31 मधील असेल तर तारखेच्या दोन्ही अंकाची बेरीज करावी. उदा. एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख 26 असेल तर त्याचा शुभ अंक 8 (2+6 = 8)असेल. अशाच प्रकारे एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख 29 असल्यास त्याचा शुभ अंक 2 (2+9 = 11, 1+1 = 2) असेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणत्या तारखेला जन्मलेली व्यक्ती उत्तम प्रेमी राहील...

बातम्या आणखी आहेत...