आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​वसंत पंचमी : तुमच्यासाठी खास आहेत हे उपाय, यामुळे दूर होईल दुर्भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार माघ मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी सण साजरा केला जातो. या दिवशी मुख्यतः ज्ञानाची देवी सरस्वतीचे पूजन केले जाते. या वर्षी हा सण 22 जानेवारी सोमवारी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्यास देवी सरस्वतीची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...