आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी गरोदर असल्यास कामी येतील हे 6 उपाय, रूममध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरोदरपणाच्या काळात गर्भवती स्त्रीने वास्तू शास्त्राच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे बाळ आणि आई दोघांचेही भविष्य शुभ होऊ शकते. वास्तूमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन केल्यास घराची नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते. गरोदर महिला सकारात्मक वातावरणात राहिल्यास तिचे आणि बाळाचे विचारही सकारात्मक बनतात. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर आणि वास्तू विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, गरोदर महिलेसाठी घरामध्ये कोणकोणते वास्तूचे उपाय केले जाऊ शकतात...


1. गरोदर स्त्रीने दक्षिण दिशेला झोपणे शुभ मानले जात नाही. यामुळे गरोदर महिलांनी दक्षिण दिशेच्या खोलीत झोपू नये.


2. गरोदर महिलेच्या रूममध्ये कृष्णाचा फोटो किंवा इतर कोणत्याही सुंदर बाळाचा फोटो लावावा. यासोबतच मनाला प्रसन्न वाटेल असे फोटो लावावेत. असे फोटो आई आणि बाळाच्या मानसिक विकासासाठी शुभ राहतात.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या संदर्भातील इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...