आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

9 राशींवर 14 मे पर्यंत शुक्राची कृपा : मिळेल प्रेम, पैसा आणि प्रमोशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 20 एप्रिलपासून शुक्र ग्रह राशी बदलून वृषभ राशीमध्ये आला आहे. या राशीमध्ये हा ग्रह 14 मे पर्यंत राहील. याचा शुभ प्रभाव 9 राशीवर राहील. या व्यतिरिक्त 3 राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र फळ देणारा राहील. शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. हा ग्रह आपल्याच राशीमध्ये वृषभमध्ये आला आहे. स्वतःच्या राशीत आल्यामुळे याचा शुभ प्रभाव आणखी वाढला आहे.


ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुख कारक ग्रह मानले जाते. या व्यतिरिक्त हा ग्रह पैसा, सुख, सुविधा, लव्ह-लाइफ, भौतिक सुख-सुविधा, कला, विवाह आणि जोडीदाराचा कारक ग्रह मानला जातो. यामुळे शुक्राच्या शुभ प्रभावाने व्यक्तीचे आकर्षण वाढते. धनलाभ होतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा काळ...

बातम्या आणखी आहेत...