आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिष : असे लोक आयुष्यात कधीही श्रीमंत होऊ शकत नाहीत, हे आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिषमध्ये शनी आणि चंद्रचा एक असा योग सांगण्यात आला आहे, ज्यामुळे व्यक्तुला धन संबंधित कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. यासोबतच जीवनात अडचणी चालू राहतात. हा विष योग आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत विष योग असतो त्यांना सहजपणे यश प्राप्त होत नाही. हा योग कुंडलीतील एखाद्या अशुभ स्थानात तयार झाल्यास व्यक्ती आयुष्यभर गरीब राहतो. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार कुंडलीतील कोणत्या स्थानात विष योगाचा कसा प्रभाव पडतो...
बातम्या आणखी आहेत...