आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सकाळी उठताच करा हे 5 शुभ काम, होऊ शकतो भाग्योदय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (13 जून, बुधवार) अधिक मासातील अमावस्या तिथी आहे. ही अत्यंत दुर्लभ तिथी आहे कारण अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो. शास्त्रानुसार अमावास्येच्या दिवशी करण्यात आलेल्या शुभ कामामुळे व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, अमावस्येला कोणकोणते शुभ काम करावेत...


पहिले काम
सकाळी उठताच दोन्ही हातांचे दर्शन घेऊन कुलदेवतेचे स्मरण करावे. अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.


दुसरे काम 
पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि कच्चे दूध मिसळून स्नान करावे.


तिसरे काम 
स्नान केल्यानंतर लगेच सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा.


चौथे काम 
तुळशीला जल अर्पण करावे आणि प्रदक्षिणा घालाव्यात.


पाचवे काम 
पितर देवतांसाठी धूप आणि दीप लावावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, अमावस्येच्या दिवशी करण्यात येणारे इतर काही उपाय...

बातम्या आणखी आहेत...