आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची सर्व गरिबी होऊ शकते दूर, फक्त रोज करा यापैकी कोणताही 1 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमधील विविध प्रचलित विद्यांमधील एक आहे लाल किताब. यामध्ये सर्व नऊ ग्रहांचे दोष आणि दुर्भाग्य दूर करण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. कुंडलीमध्ये ग्रह दोष असल्यास आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागेल. अशा स्थितीपासून दूर राहण्यासाठी ज्योतिषीय उपाय लाभदायक ठरतात. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार लाल किताबचे काही खास उपाय, ज्यामुळे गरिबी दूर होऊ शकते...


नऊ ग्रहांचे उपाय
> लाल किताबानुसार सूर्यदेवासाठी गहू आणि तांब्याच्या भांड्याचे दान करावे.

> चंद्र ग्रहासाठी दूध आणि तांदूळ दान करावेत. 

> मंगळ ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी मसुराची डाळ दान करावी.

> कुंडलीमध्ये बुध ग्रह अशुभ असल्यास हिरवे मूग दान करावेत.

> बृहस्पती ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी मंदिरात हरभरा डाळ दान करावी.

> शुक्र ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी एखाद्या मंदिरात तूप, दही आणि कापूर दान करावे.

> शनी ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी काळी उडीद डाळ गरिबांना दान करावी.रें।

> राहू ग्रहाची स्थिती अशुभ असल्यास मोहरीचे तेल एखाद्या शनी मंदिरात दान करावे.

> केतुचे शुभफळ हवे असल्यास शनी मंदिरात तिळाचे तेल दान करावे.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...