आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूळ राशीमध्ये जुळून येत आहे राजयोग, वाचा कसा राहील तुमच्यासाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी स्वाती नक्षत्रामधील चंद्र तूळ राशीत राजयोग तयार करत आहे. याचा थेट फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होईल. या लोकांची ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. जॉब आणि बिझनेसमध्ये एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...