आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (बुधवार, 18 एप्रिल 2018) वैशाख मासातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. आजच्या दिवशी तृतीया तिथीला आयुष्यमान आणि सिद्धी नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. 148 वर्षांनी हा योग जुळून येत असल्यामुले याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. आजचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी खास राहील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...
बातम्या आणखी आहेत...