आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी राजयोग जुळून येत असूनही 12 पैकी 5 राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. या व्यतिरिक्त कामाचे टेन्शन आणि धावपळ होण्याची शक्यता आहे. या पाच राशीच्या लोकांचे कामामध्ये मन लागणार नाही. वैधृती आणि काण नावाचा योग जुळून येत असल्यामुळे असे घडू शकते. 2 अशुभ योगामुळे या राशीच्या लोकांना राजयोगाचा फायदा होणार नाही. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...