आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Todays Horoscope : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार (30 मे २018) अधिक मासातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. या दिवशी सूर्योदय ज्येष्ठा नक्षत्रामध्ये होईल. हे नक्षत्र दिवसभर राहील. बुधवारी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. या योगाच्या प्रभावाने कामे वेळेवर पूर्ण होतील. बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. 

 

साप्ताहिक राशीफळ : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा...


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...