आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात 5 राशीच्या लोकांनी राहावे सावध , होऊ शकते नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या सात दिवसांमध्ये शनी आणि राहूच्या दृष्टीमुळे चंद्र पीडित राहील. यामुळे काही लोकांना धोका होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी विशेष सावध राहावे. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावा. चंद्र अशुभ असल्यामुळे तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकासांठी आठवडा चांगला राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...