आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात 3 ग्रह करणार राशी परिवर्तन, असा राहील तुमच्यावर प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात (11 ते 17 जून) चंद्र मेष राशीपासून कर्क राशीपर्यंत जाईल. या व्यतिरिक्त 3 मोठे ग्रह (सूर्य, बुध आणि शुक्र) राशी परिवर्तन करतील. एकूणच या आठवड्यात 3 ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळा दिसेल. येथे जाणून घ्या, कसा राहील तुमच्यासाठी हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...