आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​सुरु होणार आता चांगला काळ, मिळेल अडकलेला पैसा आणि पूर्ण होतील सर्व कामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात कालसर्प योग समाप्त होत असल्यामुळे जवळपास सर्व राशीच्या लोकांना अडचणींमधून मुक्ती मिळेल. मागील पाच महिन्यांपासून चालत आलेल्या अडचणी दूर होतील. कर्क राशीमध्ये राहू आणि मकर राशीमध्ये केतू आल्यामुळे हा योग तयार झाला होता.या आठवड्यात सूर्य कुंभ राशीत येत असल्यामुळे कालसर्प योग पूर्णपणे भंग होईल. हा अशुभ योग नष्ट झाल्यामुळे अडकलेला पैसा मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...