आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात पैसा वाचेल आणि इन्कम वाढेल, या 7 राशींना होईल जास्त फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यातील ग्रह-तारे बहुतांश लोकांसाठी शुभ राहतील. चंद्र धनु राशीपासून कुंभ राशीपर्यंत जाईल. या व्यतिरिक्त बुध आणि शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे धनलाभही होऊ शकतो. बुधच्या प्रभावाने अचानक धनलाभ आणि बिझनेसमध्ये मोठा फायदाही होऊ शकतो. यासोबतच शुक्राच्या शुभ प्रभावामुळे उत्पन्न आणि बचत वाढू शकते. अशाप्रकारे हा काळ जॉब आणि बिझनेसमध्ये चांगला बदल घडवणून आणणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा....

बातम्या आणखी आहेत...