आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​या आठवड्यात 7 राशींसाठी अडचणीचा राहील काळ, इतर 5 राशींसाठी शुभ ग्रहदशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 ते 25 फेब्रुवारी या काळात चंद्र मीन राशीपासून मिथुन राशीपर्यंत जाईल. राहू-केतुमुळे चंद्र या काळात पीडित राहील. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांवर जास्त राहील. यामुळे या राशीच्या लोकांचा अडचणी वाढू शकतात. नोकरी आणि बिझनेसमध्ये या लोकांना मोठे नुकसान होऊ शकते. खर्च आणि नुकसान वाढू शकते. इतर पाच राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...