आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात 6 राशींसाठी चांगली राहील ग्रह दशा, नष्ट होईल वाईट काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या 7 दिवसांमध्ये चंद्र मीन राशीपासून मिथुन राशीपर्यंत जाईल. चंद्रावर गुरु आणि मंगळाची दृष्टी असल्यामुळे धनलक्ष्मी आणि राजयोग जुळून येत आहेत. यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या ग्रहस्थितीमुळे अडकलेली कामे पूर्ण होऊन अडचणी दूर होऊ शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...