आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Weekly Horoscope 25 June To 1 July 2018 In Marathi वाचा कोणत्या 7 राशींसाठी चांगला राहील हा काळ

Weekly Horoscope : वाचा कोणत्या 7 राशींसाठी चांगला राहील हा काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

25 जूनपासून 1 जुलैपर्यंतच्या सात दिवसांमध्ये चंद्र धनु राशीमध्ये शनिसोबत विष योग तयार करत असून मकर राशीमध्ये केतुमुळे ग्रहण योग जुळून येईल. या दोन अशुभ योगामुळे जॉब आणि बिझनेसमध्ये 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे आवश्यक आहे. धावपळ आणि तणाव वाढू शकतो. धनहानी होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकासांठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.

 

मेष
गुरू- चंद्र-मंगळाची दृष्टी राशीवर आहे. वेळ चांगला राहील. ठरलेली कामे वेळेवर होतील. पैशाची आवक चांगली राहील व सहकार्यही प्राप्त होईल. मंगळ व बुधवारी कामात अडथळे येतील. खर्च अधिक तसेच त्रास संभवतो. गुरुवारपासून वेळ आपल्या बाजूची असेल. शुक्र व शनिवारी दिलासादायक घटनेची शक्यता आहे.  


व्यापार व नाेकरी : व्यापार उत्तम व नोकरीत प्रवासावर जाण्याची शक्यता.  
शिक्षण : नवी नोकरी चांगली राहील. शिक्षकाची नाराजी दूर होईल. 
आरोग्य : डोके, कंबर व छाती दुखू शकते. बद्धकोष्ठता होण्याची शक्यता.   
प्रेम : प्रेयसी/ प्रियकराशी तणाव संपेल. पती/पत्नीपासून सुखप्राप्ती.  
व्रत : सुंदरकांडाचा पाठ करा.  


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...