आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुध आला गुरूच्या नक्षत्रामध्ये, हा आठवडा 6 राशीच्या लोकासांठी राहील खास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 फेब्रुवारीपासून बुध पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये राहील. गुरूच्या या नक्षत्रामध्ये बुध आल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. बुध ग्रहांमुळे या 6 राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल. अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. विविध प्रकारच्या अडचणी या काळात नष्ट होतील. जॉब आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळू शकते. अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...