आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे राहतील तुमच्यासाठी हे 7 दिवस, कोणाला होणार फायदा आणि कोणाला नुकसान?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

28 मे ते 3 जूनपर्यंत चंद्र वृश्चिक राशीपासून मकर राशीपर्यंत जाईल. या दरम्यान विविध शुभ आणि अशुभ योग जुळून येतील. सर्व राशींवर या योगांचा वेगवेगळा प्रभाव दिसून येईल. येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा...


मेष
गुरू-शुक्राच्या दृष्टीमुळे प्रारंभ चांगला असेल. कामात यश व   चांगले श्रेयही मिळेल. साेमवारी काैतुक हाेऊ शकते व मंगळवारी पैशांची अावक हाेईल. मात्र, मंगळवारी व बुधवारी निष्काळजीपणा नकाे. लक्ष विचलित झाल्याने नुकसान. शुक्रवारी व शनिवारी वेळ तुमच्या बाजूने राहील. तसेच प्रवासाचा याेग अाहे.  


नाेकरी व व्यापार : व्यापारात नवीन संबंध निर्माण हाेतील. नाेकरीत लक्ष्यप्राप्तीत यश.  
अाराेग्य : अपचन, सर्दी-खाेकला, डाव्या दाढेसह पायांचे पंजेही दुखतील.  
शिक्षण : नव्या सत्राच्या तयारीत मग्न राहाल. तसेच कायम उत्साह राहील.  
प्रेम : सहकाऱ्याची मदत मिळेल. यासह जाेडीदार अनुकूल राहील.  
व्रत : श्रीगणेशाला मधाचा नैवेद्य दाखवा.  


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसे राहतील हे सात दिवस...

बातम्या आणखी आहेत...