आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, कसे राहतील तुमच्यासाठी हे 7 दिवस, फायदा होणार की नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

5 ते 11 फेब्रुवारी या काळात चंद्र कन्या राशीपासून धनु राशीपर्यंत जाईल. यामुळे या काळात गजकेसरी आणि लक्ष्मी योग जुळून येत आहे. या 2 मोठ्या शुभ योगामुळे या आठवड्यात 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष फायदा होईल. चंद्र, गुरु आणि मंगळाच्या शुभ प्रभावाने या दिवसांमध्ये काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. इन्कम आणि सेव्हिंग वाढू शकते. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...