आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आठवडा 7 राशीच्या लोकांसाठी राहील खास, इतर राशीच्या लोकांनी राहावे अलर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

5 ते 11 मार्च काळातील ग्रह स्थिती 12 राशींपैकी 7 राशीच्या लोकांसाठी चांगली राहील. या आठवड्यात चंद्र तूळ राशीपासून धनु राशीपर्यंत जाईल आणि मंगळ राशी बदलून धनु राशीत येईल. या व्यतिरिक्त गुरु ग्रह विक्री राहील. बुध आणि शुक्र ग्रहानेसुद्धा राशी परिवर्तन केले आहे. ग्रहांची ही स्थिती सात राशीच्या लोकांसाठी चांगला काळ घेऊन आली आहे. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांनी या आठवड्यात सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...