आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weekly Horoscope : करिअर, लव्ह-लाईफ, पैसा, आरोग्यसाठी कसा राहील हा आठवडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात (9 ते 15 जुलै) चंद्रावर वक्री मंगळाची आणि शनीची दृष्टी राहील. यामुळे अनेक लोकांच्या कामकाजात मोठे बद्धल घडलातील. काही नोकरदार लोकांच्या काम आणि जबाबदारीमध्ये बदल घडतील तसेच काम करण्याची जागाही बदलू शकते. यामुळे जीवनातील अडचणी वाढू शकतात. याउलट बिझनेस करणाऱ्या लोकांच्या अडचणी समाप्त होतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. वक्री शनी आणि मंगळामुळे सावध राहून काम करावे, अन्यथा अडचणी वाढू शकतात.

 

मेष 
गुरू- मंगळाची दृष्टी व चंद्राच्या गोचरामुळे आधीपासून सुरू असलेल्या त्रासात आराम मिळेल. स्वप्रयत्नामुळे यशही मिळेल व चंद्राची स्थिती संपूर्ण आठवड्यासाठी अनुकूल राहील. सहकार्य प्राप्त होईल तसेच संततीही अनुकूल राहील. भावांच्या सहकार्याची अपेक्षा नकाे. वादग्रस्त प्रकरणे मिटण्यात  उशीर होईल.


व्यवसाय व नोकरी : व्यवसायात सांभाळून राहा व गुंतवणुकीत काळजी घ्या.  
शिक्षण : अनावश्यक कामांत वेळ व्यतीत होईल. अभ्यासात मन रमणार नाही.
आरोग्य : त्वचेसंबंधी समस्या व पाय व जखम होण्याची भीती वाटू शकते.
प्रेम : प्रेमप्रस्तावास नकार मिळण्याची शक्यता. वैवाहिक जीवन सुखकारक. 
व्रत : कालीमातेचे पूजन करा व लाल फूल वाहा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...