आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​वजन कमी करण्यासाठी या शॉर्टकटचा अवलंब करू नका, व्हाल आणखी लठ्ठ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लवकर वजन कमी करण्याच्या नादात लोक अशा काही चुका करून बसतात ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी नुकसान जास्त होते. हेल्थ अँड फिटनेस एक्स्पर्ट विशाल वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वजन कमी करण्यासाठी स्वतःच्या वेट आणि बॉडी टाईपनुसार आहार आणि व्ययामची पूर्ण प्रोसेस एक्स्पर्टच्या सल्ल्याने फॉलो करणे आवश्यक आहे. विशाल वर्मा सांगत आहेत, वजन कमी करण्याच्या कोणत्या पद्धती तुमच्यासाठी वाईट ठरू शकतात.
बातम्या आणखी आहेत...