आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेट ऑफ बर्थनुसार जाणून घ्या, कोणत्या वयात होऊ शकतो तुमचा भाग्योदय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूमरोलॉजी म्हणजेच अंक ज्योतिषच्या माध्यमातून तुम्ही विविध संकटातून मार्ग काढू शकता आणि तुमचा भाग्योदय कोणत्या वर्षी होईल हेही जाणून घेऊ शकता. हे सर्व माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख माहिती असणे आवश्यक आहे, ज्यावरून तुमचा मुळांक समजू शकतो.


कसा ओळखावा स्वतःचा जन्मांक...
अंक ज्योतिषाच्या माध्यमातून भविष्य जाणून घेणे खूप सोपे आहे. तुमची जन्मतारीखच तुमचा मुळांक असतो. उदा. जन्म तारीख 3 असेल तर मुळांक 3 असतो. जन्म तारीख दोन अंकी म्हणजे 23 असेल तर 2+3 =5 तुमचा मुळांक 5 असेल.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वयाच्या कोणत्या वर्षात होणार तुमच्या भाग्योदय..

बातम्या आणखी आहेत...