आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 जूनपुर्वी परिधान करा श्रीकृष्‍णाची ही प्रिय माळ; लाभेल धन-संपत्‍ती, सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्‍या अधिक मास चालू आहे. या पूर्ण महिन्‍यात भगवान विष्‍णू आणि त्‍यांच्‍या अवतारांची विशेष पुजा केली जाते. 13 जूनपर्यंत अधिक मास चालणार आहे.

 

भगवान श्रीकृष्ण नेहमी एक खास प्रकराची माळ धारण करतात, ती माळ असते वैजयंतीची. शास्त्रानुसार श्रीकृष्णाला 6 गोष्टी विशेष प्रिय आहेत. गाय, बासरी, मोरपंख, लोणी, खडीसाखर आणि वैजयंती माळ. मान्यतेनुसार ही माळ परिधान केल्याने आकर्षण वाढते. 13 जूनपुर्वी वैजयंती माळ धारण केल्‍यास तुमच्‍या अनेक अडचणी दूर होतील आणि तुमच्‍यावर श्रीकृष्‍णाची कृपा राहिल.

 

वैजयंती माळेशी संबधित काही खास गोष्टी
वैजयंती एक वृक्ष आहे. या झाडाची पाने थोडीशी लांब असतात. या झाडाला फांद्या नसतात. या झाडाला लागणारी फुले पिवळ्या किंवा लाल रंगाची असतात. हे फुल गुच्छ रूपात असतात. फुलांसोबतच छोटे-छोटे दाणे (बिया) असतात. हे दाणे खूप कडक असतात. या दाण्यांमध्ये छिद्र पाडून माळ तयार केली जाते.


पुढे जाणून घ्या, ही माळ धारण करण्याचे फायदे आणि विधी...

 

बातम्या आणखी आहेत...