आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी चुकूनही करु नका हे 5 काम, मानले जाते अपशकुन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये शकुन आणि अपशकुन मानले जाते. दैनंदिन जीवनात होणा-या लहान-लहान गोष्टींवरुन शुभ-अशुभ घटनांची माहिती मिळते. शकुन म्हणजे भविष्यात होणा-या चांगल्या गोष्टींचा संकेत आणि अपशकुन म्हणजे भविष्यात येणा-या अडचणींचा संकेत मिळते. 


मंगळचा दिवस आहे मंगळवार 
मंगळवारचा कारक ग्रह मंगळ आहे. मंगळ देव ग्रहांचे सेनावति आहे आणि मेष-वृश्चिक राशीचे स्वामी आहे. कुंडलीमध्ये मंगळाची स्थिती खुप महत्त्वपूर्ण असते. मंगळ शुभ असेल व्यक्तिला भूमि आणि घरासंबंधीत फायदे मिळतात. आईचा सहयोग मिळतो. तर मंगळ अशुभ असल्यास वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. 


मंगळवारी होते हनुमानची विशेष पूजा
श्रीरामचरित मानसनुसार हनुमानाचा जन्म मंगळवारी झाला होता. यामुळेच मंगळवारी हनुमनाच्या मंदिरात भक्ताची गर्दी जमते. मंगळवारी हनुमानाचे दर्शन केल्याने सर्व दुःख दूर होऊ शकतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मंगळवारी कोणते कामं करु नयेत...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...