आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक मासात राशीनुसार करा शिवलिंगाचे हे उपाय, दूर होतील सर्व अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचांगानुसार सध्या अधिक मास सुरु आहे. या महिन्यात पूजा-पाठ करण्याचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मासमध्ये करण्यात आलेल्या भक्तीने देवता लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. या वर्षी 16 मे पासून 13 जूनपर्यंत अधिक मास राहील. या मासात महादेवाची पूजा केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अधिक मासात राशीनुसार कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.


मेष - या राशीचा स्वामी मंगळ असून या ग्रहाचे पूजन शिवलिंग स्वरूपातच केले जाते. या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दुध,दही, धोतार्‍याचे फुल अर्पण करावे. कापूर लावून आरती करावी.


वृषभ - या राशीच्या लोकांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवशंकराला उसाच्या रसाचा अभिषेक करावा. त्यानंतर मोगर्‍याचे अत्तर शिवलिंगावर अर्पण करावे. शेवटी मिठाईचा नैवेद्य दाखवून आरती करावी.


इतर राशीचे उपाय पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या...

बातम्या आणखी आहेत...