शनिवारी हनुमानाला अर्पण कराव्यात या सामान्य गोष्टी, दूर होतील अडचणी
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
कलियुगात हनुमान सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले गेले आहेत. याच्या कृपेने सर्व अडचणी दूर होऊन घरात सुख-समृद्धी राहते. येथे जाणून घ्या, हनुमानाची कृपा प्राप्त करण्याचे खास उपाय. हे उपाय कोणत्याही श्रेष्ठ मुहूर्तावर केले जाऊ शकतात...