आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो वा पुरुष : राशीनुसार समजू शकते स्वतःची आणि इतरांची कमजोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये दोनप्रकाराच्या राशी सांगण्यात आल्या आहेत. एक चंद्र राशी आणि दुसरी सूर्य राशी. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती त्याची चंद्र राशी असते. याउलट सूर्याच्या स्थितीनुसार व्यक्तीची सूर्य राशी निर्धारित होते. सूर्य राशी जन्म तारखेनुसार ठरते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार राशीनुसार जाणून घ्या, स्वतःच्या आणि इतरांच्या स्वभावातील कमतरता...


मेष 
यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे हे लोक मुडी असतात. छोट्या-छोट्या गोष्टींवर रागात येतात. यांचा स्वभाव आक्रमक राहतो.


वृषभ 
हे लोक खूप जिद्दी असतात. कोणाच्याही मताशी सहजपणे जुळवून घेत नाहीत. ही यांची सर्वात मोठी कमतरता आहे.


मिथुन 
या लोकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे हे स्वतःला खूप तणावात ठेवतात. यामुळे योग्यप्रकारे काम करू शकत नाहीत आणि अपयश पदरी पडते.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर राशींविषयी...

बातम्या आणखी आहेत...