आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth Date नुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील जुलैचा पहिला आठवडा, कोणाला होणार धन लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये भविष्य पाहण्याच्या विविध विद्या प्रचलित आहेत. या विद्यांमधीलच एक आहे अंक ज्योतिष विद्या. या विद्येमध्ये जन्म तारखेनुसार भविष्य आणि स्वभावाच्या गोष्टी समजू शकतात. नवीन महिना जुलै आणि नवीन आठवडा सुरु झाला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार बर्थ डेटवरून जाणून घ्या, जुलैचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा राहील. परंतु त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जन्म तारखेवरून तुम्हाला मुळांक काढावा लागेल.


कसा ओळखावा स्वतःचा मुळांक (जन्मांक)...
अंक ज्योतिषाच्या माध्यमातून भविष्य जाणून घेणे खूप सोपे आहे. तुमची जन्मतारीखच तुमचा मुळांक असतो. उदा. जन्म तारीख 3 असेल तर मुळांक 3 असतो. जन्म तारीख दोन अंकी म्हणजे 23 असेल तर 2+3 =5 तुमचा मुळांक 5 असेल.


ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे
जुने अडकलेले काम पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यावसायिक कामामध्ये लाभ होऊ शकतो. प्रेम-प्रसंगात यश प्राप्त होईल. कुटुंबात सुख-शांती राहील.


ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे
सर्व लोकांची प्रेमाने बोलावे. वाणीमुळे अडचणीत सापडू शकता. वैवाहिक जीवनात अशांती राहील. वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. ऑफिसमध्ये कामात अडचणी निर्माण होतील.


ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे
मानसिक तणाव कायम राहील. मानला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. क्रोधामुळे काम बिघडू शकते. जुन्या मित्रांची ओळख होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर अंकांचे भविष्य...

बातम्या आणखी आहेत...