आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलै 2018 चे खास दिवस, राशीनुसार कधी होणार फायदा आणि केव्हा राहावे सावध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार राशीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या संभावित भविष्याविषयी बरेच काही माहिती करून घेणे शक्य आहे. ग्रहांच्या आधारावर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, राशीनुसार तुमच्यासाठी जुलै 2018 मधील कोणकोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या तारखांना सावध राहावे.


मेष
शुभ तारखा - 2, 3, 4, 7, 8, 9, 11, 12, 29, 30, 31
या दिवशी सावध राहावे - 5, 6, 14, 15, 22, 23, 24


वृषभ
शुभ तारखा- 5, 6, 10, 11, 13, 14
या दिवशी सावध राहावे- 7, 8, 16, 17, 24, 25, 26


मिथुन
शुभ तारखा- 7, 8, 12, 13, 15, 16
या दिवशी सावध राहावे- 1, 2, 10, 18, 19, 27, 28, 29


कर्क
शुभ तारखा- 9, 10, 14, 15, 17, 18
या दिवशी सावध राहावे- 2, 3, 4, 12, 20, 21, 29, 30, 31


सिंह
शुभ तारखा- 11, 12, 16, 17, 19, 20, 21
या दिवशी सावध राहावे- 5, 6, 14, 22, 23, 24


कन्या
शुभ तारखा- 13, 14, 18, 19, 22, 23
या दिवशी सावध राहावे- 7, 8, 9, 16, 25, 26


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी जुलैधील कोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या दिवशी सावध राहावे...

बातम्या आणखी आहेत...