आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monthly Horoscope : कोणत्या राशीसाठी कसा राहणार 31 जुलैपर्यंतचा काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै 2018 या महिन्यातील ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचे उत्पन्न आणि सेव्हिंग वाढू शकते. या महिन्यात नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये मोठे फायदे होण्याचे योग जुळून येत आहेत. लव्ह-लाईफ आणि आरोग्यासाठीसुद्धा हा काळ चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांनी या महिन्यात सावध राहून काम करावे.


मेष
तुमचे येणे या महिन्यात वसूल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखादी नवी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती करणे शक्य होईल. कार्यक्षेत्रातील परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल नाही असे वाटू लागेल. मात्र हळूहळू स्थिती अनुकूल झाल्याचा अनुभव येईल. नवा व्यापार किंवा उद्योग करण्याची योजना असेल तर प्रगती करण्यासाठी उत्तम काळ व संधी आहे. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा महिना...

 

बातम्या आणखी आहेत...