आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्म तारखेवरून समजू शकते जुलैचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये बर्थडेटवरून भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, जुलैचा दुसरा आठवडा (8 ते 14 जुलै) तुमच्यासाठी कसा राहील...


# ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे
अंक 1 असलेल्या लोकांना या आठवड्यात इतरांच्या चुकांमुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमच्या समजूतदारपणाने सर्व समस्या दूर करू शकाल. घर-कुटुंबात सुख कायम राहील.


# ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे
अंक 2 शी संबंधित असलेल्या लोकांच्या घर-कुटुंबात सुख कायम राहील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन होऊ शकतो. खूप दिवसांपासून अडकले काम पूर्ण होईल.


# ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे
हा आठवडा अंक 3 असलेल्या लोकांसाठी खास राहील. जोडीदाराच्या मदतीने अडचणींमधून मुक्ती मिळेल. नोकरी आणि व्यापारात एखादा मोठा लाभ मिळण्याचे योग आहेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...