आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नावाचे पहिले अक्षर M किंवा T असल्यास जाणून घ्या, स्त्री-पुरुषाच्या 10 खास गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण 12 राशी सांगण्यात आल्या असून यामध्ये पाचवी राशी सिंह आहे. ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे म्हणजेच इंग्रजी अक्षर M किंवा T पासून सुरु होत असेल ते लोक सिंह राशीचे असतात. या राशीचे स्वामी सूर्यदेव आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सूर्य मान-सन्मान कारक ग्रह आहे. ज्या लोकांसाठी सूर्य शुभ राहतो त्यांना मान-सन्मानसोबतच धन संबंधित कामामध्ये यश प्राप्त होते. येथे जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांच्या खास गोष्टी...


नामाक्षर : मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
राशीचे स्वरूप - सिंहाप्रमाणे
राशी स्वामी - सूर्य

1. सिंह राशी पूर्व दिशेची द्योतक आहे. चिन्ह सिंह असून राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीचे तत्त्व अग्नी आहे.
2. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत केतू-मंगळचा योग असल्यास यांच्या स्वभावात राग जास्त राहतो.
3. केतू-शुक्रची युती कुंडलीत असल्यास हे लोक सजावट आणि सुंदरतेला अधिक प्राधान्य देतात.
4. केतू-बुधची युती कुंडलीत असल्यास व्यक्ती स्वतःच्या कल्पना आणि भावनाविश्वात राहते.
5. सिंह राशीच्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र-केतू एकत्र एकाच स्थानात असल्यास व्यक्तीच्या कल्पनाशक्तीत वाढ होते. हे लोक चांगल्या योजना तयार करतात.


सिंह राशीच्या लोकांच्या इतर पाच गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...