आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक शनिवारी तिळाच्या तेलाने करा शनिदेवाची आरती, साडेसातीचा प्रभाव होईल कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांवर शनीच्या साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव राहतो, त्यांना जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सध्या मकर, धनु आणि वृश्चिक राशीवर साडेसातीचा प्रभाव आहे. वृषभ आणि कन्या राशीवर ढय्याचा प्रभाव आहे. या राशीच्या लोकांनी शनिवारी शनिदेवाची पूजा करून तिळाचे तेलाने आरती केल्यास शनिदेव प्रसन्न होऊ शकतात. येथे जाणून घ्या, शनिदेव पूजेचा संपूर्ण विधी...


- शनिवारी संध्याकाळी स्नान करून घरातील स्वच्छ ठिकाणी शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.
- शनिदेवाला निळे फुल, काळे वस्त्र, काळे उडीद आणि काळे तीळ अर्पण करावेत. गोड पुरीचा नैवेद्य दाखवावा.
- त्यानंतर तुळशीच्या माळेने ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा.
- त्यानंतर तिळाच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाची आरती करावी.


पुढील स्लाईड्सवर वाचा, शनिदेवाची आरती...

बातम्या आणखी आहेत...