आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्‍ह राशीफळ: तुमच्‍यासाठी कसा राहिल व्हॅलेंटाईन डे महिना, जाणुन घ्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 तारखेला व्हॅलेंटाईन डे आहे. या महिन्‍यात काही जणांची लव्‍ह लाईफ फार उत्‍तम जाण्‍याची शक्‍यता आहे. प्रेम आणि दाम्‍पत्‍य जीवनाचा कारक शुक्र ग्रह या महिन्‍यात कुंभ राशित जाणार आहे. यावर मंगळाची चौथी दृष्‍टी असणार आहे. शुक्र आणि मंगळ ग्रहाच्‍या या स्थितीमुळे काही लोकांच्‍या नविन नात्‍याला सुरुवात होण्‍याची शक्‍यता आहे. यामुळे काही जणांच्‍या लव्‍ह लाईफमध्‍ये काही सुखद बदल होण्‍याचीही शक्‍यता आहे.

 

दुसरीकडे इतर राशींच्‍या लव्‍ह लाईफमध्‍ये काही चढ-उतार होण्‍याची शक्‍यता आहे. या महिन्‍यात तुम्‍हाला कोणाला प्रपोज करायचे असेल तर करावे की नाही? त्‍यासाठी कोणती वेळ योग्‍य राहिल? राशिफळनूसार जाणुन घ्‍या, लव्‍ह लाईफच्‍या महत्‍त्‍वाच्‍या निर्णयांविषयी तुमच्‍यासाठी कसा राहिल हा स्‍पेशल महिना.

 

> फेब्रुवारीचे लव्‍ह लाईफ राशीफळ
मेष- या महिन्‍यात तुमच्‍या जीवनात एखादी विशेष व्‍यक्‍ती येऊ शकते. राशिनूसार लव्‍ह प्रपोजलसाठी 14 ते 25 फेब्रुवारी ही शुभवेळ आहे. लव्‍ह लार्इफसाठी हा महिना शुभ आहे. लव्‍ह मॅरेज करण्‍यासाठी घरच्‍यांची मदत मिळेल. दाम्‍पत्‍य जीवनासाठीही हा महिना शुभ आहे. पति-पत्‍नीमध्‍ये प्रेम राहिल. लव्‍ह पार्टनर तुमच्‍या भावना समजुन घेईल.


पुढील स्‍लाइडवर वाचा, इतर सर्व राशींचे लव्‍ह लाईफ फळ...    

 

 


 

बातम्या आणखी आहेत...