आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक होतो या लोकांचा भाग्‍योदय, नावातील पहिल्‍या अक्षरानूसार जाणून घ्‍या तुमच्‍या भाग्‍याविषयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्‍योतिषअनूसार काही खास नक्षत्रांमध्‍ये जन्‍मणा-या लोकांचे भाग्‍य अचानक उजळते. मंगळ, शनि, गुरु अशा 9 नक्षत्रांमध्‍ये जन्‍म घेणा-या लोकांना अचानक संपत्‍ती आणि पद-प्रतिष्‍ठा मिळते. ते आपल्‍या अडचणी आणि वाईट काळाला मागे सोडून अचानकपणे पुढे जातात. यातील काही लोकांचा भाग्‍योदय तर अतिशय कमी वयात होतो.


यातील काही जण आपल्‍या जीवनात अतिशय मोठमोठे काम करतात. कमी मेहनतीमध्‍येही हे लोक जास्‍त यश मिळवतात. जन्‍मावेळेसच्‍या नक्षत्रांच्‍या प्रभवामुळेच त्‍यांच्‍या अडचणी अचानक दुर होतात. कधी कधी तर नशिब त्‍यांच्‍यावर एवढे मेहरबान असते की, दुस-याचे फळही त्‍यांनाच मिळते.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कोणत्‍या नक्षत्रांमध्‍ये जन्‍म घेणा-यांचे भाग्‍य अचानक उजळते...

बातम्या आणखी आहेत...