आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 जुलैला चंद्रग्रहण : जुळून येत आहेत अशुभ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यात आषाढ मासातील पौर्णिमेला (27-28 जुलैची रात्र) खग्रास चंद्रग्रहण होईल. हे संपूर्ण भारतात दिसेल. ज्योतिष शास्त्रानुसार खग्रास चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या रूपात दिसेल. चंद्रग्रहणाच्या दिवशी विविध अशुभ योगामुळे नैसर्गिक संकटाने नुकसान होऊ शकते.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांच्यानुसार गोचरमध्ये मकर राशीतील केतुसोबत चंद्राचा प्रभाव आणि राहुसोबत त्याचा समसप्तक दृष्टीसंबंध यासोबतच शनी आणि मंगळाचे विक्री होणे एक विशेष घटना आहे. ग्रहणाच्या दिवशी अशाप्रकारचे अशुभ योग जुळून येणे, ज्योतिषीय दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही. या ग्रहणामुळे नैसर्गिक संकट वाढण्याची शक्यता राहील. समुद्री वादळ येऊ शकते.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणत्या राशीवर कसा राहील ग्रहणाचा प्रभाव...

बातम्या आणखी आहेत...