आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 जूनपासून मंगळ होणार वक्री, 27 ऑगस्टपर्यंत कोणत्या राशी होणार भाग्यशाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 27 जूनपासून मंगळ मकर राशीमध्ये चाल बदलून वक्री होत आहे. मंगळ 27 ऑगस्टपर्यंत वक्री राहील. मकर राशीमध्ये केतू पूर्वीपासूनच आहे. केतू नेहमी वक्रीच राहतो. यामुळे मकर राशीत दोन ग्रह वक्री राहतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मंगळ वक्री झाल्याने सर्व 12 राशींवर याचा प्रभाव कसा राहील...


मेष - मंगळ राशीचा स्वामी असून दहाव्या स्थानात वक्री होत आहे. हा योग विशेषतः जमीन व्यवहारात लाभ करून देणारा राहील. वाहन सुख मिळेल आणि मोठ्या कामात यश प्राप्त होईल.


वृषभ - वक्री मंगळ नववा राहील. हा स्थिती तुमच्यासाठी सामान्य फळ प्रदान करणारी राहील. तुमच्यासाठी लाभ-हानीची शक्यता एकसमान राहील. नातेवाईकांशी वाद होऊ शकतात. जमिनीशी संबंधित सौदे टाळण्याचा प्रयत्न करा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील वक्री मंगळाचा प्रभाव...

बातम्या आणखी आहेत...