आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 जुलैच्या शुभ योगात या उपायांनी शिव, हनुमान आणि मंगळ देवाला प्रसन्न करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 10 जुलै रोजी प्रदोष तिथी असल्यामुळे मंगळ प्रदोषचा शुभ योग जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य  पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास भगवान शिव, हनुमान आणि मंगळदेव यांना प्रसन्न केले जाऊ शकते. यांच्याशी संबंधित उपाय केल्याने तुमचे वाईट दिवस दूर होऊ शकतात आणि नशीब उजळू शकते. येथे जाणून घ्या, काही खास उपाय...


1. मंगळ प्रदोषच्या शुभ योगामध्ये शिवलिंगावर 21 बेलाची पाने 1-1 करून अर्पण करावीत. बिल्वपत्र अर्पण करताना ऊं नम: शिवाय मंत्राचा जप करावा.


2. मंगळवारी हनुमान मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावून हनुमान बाहुकचे पाठ करावेत. त्यानंतर हनुमानाला लाल वस्त्र, फळ, मिठाई अर्पण करावी.


3. मंगळदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळ प्रदोषच्या शुभ योगात लाल गोष्टी उदा- फळ किंवा कपडे दान करावेत.


4. या दिवशी महादेवाला रुद्राभिषेक करावा किंवा एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून करून घ्यावा. यामुळे तुमचे वाईट दिवस दूर होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय..

बातम्या आणखी आहेत...