मंगळवारच्या 10 उपायांमधून / मंगळवारच्या 10 उपायांमधून करा कोणताही 1 उपाय, उजळेल तुमचे भाग्य...

दिव्य मराठी वेब टीम

Jan 09,2018 09:00:00 AM IST

एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीमध्ये मंगळ अशुभ असेल तर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विवाहास उशीर होतो किंवा विवाह खुपच लवकर होतो. धनसंबंधीत अनेक समस्या राहतात. घर-जमीनसंबंधीत तणावाचा सामना करावा लागतो.


भूमि पुत्र आहे मंगळ
मंगळ ग्रह भूमि पुत्र मानला जातो. भूमिसंबंधीत काम करणा-या लोकांना मंगळ सर्वात जास्त प्रभावित करतो. प्रॉपर्टीचे ठराव किंवा व्यवसायावर मंगळचा सरळ प्रभाव पडतो. तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ अशुभ स्थितिमध्ये असेल तर हे उपाय करुन पाहावेत. या उपायांनी तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात.

मंगळाचे उपाय

1. मंगळ शांतिसाठी मंगळ दान (लाल रंगाचा बैल, सोने, तांबे, मसूरची डाळ, बताशे, लाल कपडे) हे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा.
2. मंगळचा मंत्र ऊँ अंगारकाय विद्महे शक्तिहस्ताये धीमहि तन्नौ भौम: प्रचोदयात्. या मंत्राचा जाप 108 वेळा करा.
3. मंगळवारचे व्रत ठेवा.
4. एखाद्या गरीबाला पोटभर खाऊ घाला.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण उपाय...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

5. आपल्या भाऊ-बहिणींवर विशेष लक्ष ठेवा. मंगळवारी त्यांना विशेष गिफ्ट द्या. 6. ज्योतिषनुसार रक्तामध्ये मंगळाचा निवास मानला जातो. ज्यामुळे रक्त शुध्द होईल असे पदार्थ खावेत. 7. मंगळाने प्रभावित व्यक्ती क्रोधी स्वभावाचा आणि चिडचिडा होतो. यामुळे क्रोध होणार नाही याकडे लक्ष द्या.8. शक्य असेल तर मंगळवारी रक्तदान करा. 9. मंगळ परम मातृभक्त आहे. मंगळ हे आई-वडिलांची सेवा करणा-या लोकांसी विशेष स्नेह ठेवतो. मंगळवारी आपल्या आईला लाल रंगाची विशेष भेटवस्तू द्या. 10. मंगळचा प्रिय रंग लाल आहे. मंगळवारी लाल रंगाचे पदार्थ बनवा. जसे की, इमरती, मसूरची डाळ इत्यादी...

5. आपल्या भाऊ-बहिणींवर विशेष लक्ष ठेवा. मंगळवारी त्यांना विशेष गिफ्ट द्या. 6. ज्योतिषनुसार रक्तामध्ये मंगळाचा निवास मानला जातो. ज्यामुळे रक्त शुध्द होईल असे पदार्थ खावेत. 7. मंगळाने प्रभावित व्यक्ती क्रोधी स्वभावाचा आणि चिडचिडा होतो. यामुळे क्रोध होणार नाही याकडे लक्ष द्या.

8. शक्य असेल तर मंगळवारी रक्तदान करा. 9. मंगळ परम मातृभक्त आहे. मंगळ हे आई-वडिलांची सेवा करणा-या लोकांसी विशेष स्नेह ठेवतो. मंगळवारी आपल्या आईला लाल रंगाची विशेष भेटवस्तू द्या. 10. मंगळचा प्रिय रंग लाल आहे. मंगळवारी लाल रंगाचे पदार्थ बनवा. जसे की, इमरती, मसूरची डाळ इत्यादी...
X
COMMENT