आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्या राशीनुसार मंत्र जप केल्यास पूर्ण होऊ शकता सर्व इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण 12 राशी सांगण्यात आल्या आहेत. व्यक्तीने आपल्या राशीनुसार योग्य उपाय केल्यास त्याच्या सर्व अडचणी सहजपणे दूर होऊ शकतात. भाग्योदयामध्ये येणाऱ्या बाधा दूर होतात. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार स्वतःच्या राशीप्रमाणे मंत्र जप केल्यास मनातील इच्छा लवकर पूर्ण होऊ शकतात...


मेष - या राशीच्या लोकांनी हनुमानाचा मंत्र ऊँ हनुमते नम: चा जप करावा. 


वृषभ - या राशीच्या लोकांनी देवी दुर्गाची विशेष पूजा करावी. देहि सौभाग्यं आरोग्यं देहि में परमं सुखम्‌। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥ या मंत्राचा जप करावा.


मिथुन - या राशीच्या लोकांनी श्रीगणेशाची पूजा करावी. ऊँ गं गणपतये नम: मंत्राचा जप करावा.


कर्क - या राशीच्या लोकांनी शिवलिंगासमोर बसून ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करावा.


सिंह - या राशीच्या लोकांनी ऊँ सूर्याय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा.


कन्या - या राशीच्या लोकांनी श्रीगणेशासमोर बसून श्री गणेशाय नम: मंत्राचा जप करावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी खास मंत्र...

बातम्या आणखी आहेत...