आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाल मृत्यूपासून दूर राहण्यासाठी शनिवारी करा हा उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्याच्या विविध इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. धर्म शास्त्रामध्ये इच्छापूर्तीसाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायानुसार, आठवड्यातील आठही दिवस वेगवेगळ्या देवतांची पूजा व उपाय करण्याचे विधान सांगण्यात आले आहे. यामुळे मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. शिवपुराणामध्ये या संदर्भात विस्तृत वर्णन आढळून येते.


शनिवारचा उपाय
अकाल मृत्यूपासून दूर राहण्यासाठी शनिवारी महादेवाची पूजा करून ब्राह्मणांना तिळापासून तयार केलेले पदार्थ द्यावेत.


रविवारचा उपाय
रविवारी सूर्यदेवाची पूजा करून ब्राह्मणांना जेवणाचे आमंत्रण द्यावे. यामुळे सर्व प्रकारचे रोग दूर होतात.


बुधवारचा उपाय
बुधवारी दही युक्त अन्नाने भगवान विष्णूंची पूजा करावी. या उपायाने पुत्र सुख मिळते.


गुरुवारचा उपाय
दीर्घायुष्याची इच्छा असल्यास गुरुवार वस्त्र, यज्ञोपवीत तसेच तूप मिश्रित खीर अर्पण करून देवतांची पूजा करावी.


शुक्रवारचा उपाय
जीवनातील सर्व सुख हवे असल्यास शुक्रवारी देवतांची पूजा करावी आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सोमवार आणि मंगळवार या दिवशी कोणता उपाय केल्याने कोणती इच्छा पूर्ण होते...

बातम्या आणखी आहेत...