आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेत वापरली जाणारी सुपारी करून देऊ शकते धनलाभ, ज्योतिष उपायांमध्ये होतो खास वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजन कर्मामध्ये विविध गोष्टींचा उपयोग केला जातो. यामधील एक गोष्ट म्हणजे सुपारी. पूजेमध्ये याचा उपयोग श्रीगणेश स्वरूपात केला जातो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार या सुपारीचा उपयोग काही ज्योतिषीय उपायांमध्ये केला जाऊ शकते. यामुळे धनलाभ आणि इच्छा पूर्ण होतात. येथे जाणून घ्या, पूजेतील सुपारीचे काही सोपे उपाय...


1. लक्ष्मी पूजेमध्ये सुपारी अर्पण करून पूजा झाल्यानंतर ही सुपारी तिजोरी किंवा गल्ल्यात ठेवावी. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन धनलाभ होऊ शकतो.


2. एका पांढऱ्या रुमालावर कुंकुवाने स्वस्तिक काढावे. त्यानंतर यावर पूजेतील सुपारी आणि थोडेसे तांदळू ठेवावेत. ही सामग्री घराच्या मुख्य दरवाजावर कोणाचाही हात लागणार नाही अशाप्रकारे बांधून ठेवावी. यामुळे घरामध्ये सुख-शांती कायम राहते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...