आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यात लाल मिरची टाकून सूर्यदेवाला द्यावे अर्घ्य, पूर्ण होऊ शकते अपूर्ण काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टींचा ज्योतिष आणि तंत्र उपायांमध्ये वापर केला जातो. यामधीलच एक गोष्ट म्हणजे लाल मिरची. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार अखंड लाल मिरचीचे उपाय केल्याने तुमच्या विविध समस्या दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, लाल मिरचीचे खास उपाय...


1.   एखादे काम अनेक दिवसांपासून अडकलेले असेल तर पाण्यामध्ये लाल मिरची टाकून 21 दिवस सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना ऊं तुष्टाय नम: मंत्राचा जप करावा.


2. आर्थिक अडचण असल्यास एका पांढऱ्या रुमालात सात लाल मिरच्या बांधून घ्याव्यात. त्यानंतर हा रुमाल तिजोरी किंवा आलमारी (ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे)त ठेवावा. असे केल्याने थोड्याच दिवसात तुमची आर्थिक तंगी दूर होऊ शकते.


3. वारंवार एखादा व्यक्ती आजारी पडत असेल तर लाल कपड्यात 5 वाळलेल्या लाल मिरच्या बांधून त्या व्यक्तीच्या अंथरुणाखाली ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी मिरच्या नदीमध्ये प्रवाहित कराव्यात. यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते.


पुढील स्लाईडवर वाचा, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...