आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमानाचे 6 उपाय : मंगळवारी एकही केल्यास दूर होऊ शकतो वाईट काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी बजरंगबलीची उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार तुमच्या जीवनात काही अडचणी असल्यास येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहा. यामुळे तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात.


1. मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर पूर्व दिशेला मुख करून तुळशीच्या माळेने राम नामाचा जप करावा. कमीत कमी 5 माळी जप अवश्य करावा.


2. मंगळवारी तांत्रिक हनुमान यंत्राची देवघरात स्थापना करावी. रोज या यंत्राची विधिव्रत पूजा केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात.


3. मंगळवारी संध्याकाळी हनुमानाला केवड्याचे अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करावी. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...