आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी आयुष्यमान आणि श्रीवत्स नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. तरीही 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. शनीच्या वक्र दृष्टीमुळे जॉब आणि बिझनेसमध्ये या राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद होण्याची शक्यता आहे. इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...