आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monday 12 March 2018 Free Daily Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी पुर्वाषाढ आणि उत्‍तराषाढ नक्षत्र असल्‍यामुळे 2 अशुभ योग बनत आहे. याचा सरळ परिणाम मिथून, सिंह, कन्‍या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्‍या लोकांवर होईल. सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत उत्‍पात आणि त्‍यानंतर दिवसभर मृत्‍यूयोग बनत असल्‍यामुळे असे होईल. या 6 राशीच्‍या लोकांनी नोकरी आणि व्‍यवसायात जोखीम घेणे टाळावे. उधार देणे-घेणे टाळावे. चुकीचे निर्णय घेण्‍याची शक्‍यता आहे. याशिवाय इतर 6 राशींसाठी दिवस ठिकठाक राहिल. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...