आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज 2 शत्रू ग्रहांसोबत आहे चंद्र, असा राहील 12 राशींवर प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी धनु राशीमध्ये बुध आणि शनिसोबत मूळ नक्षत्रामधील चंद्र अशुभ योग तयार करत आहे. लुम्बक, व्यघात  आणि विषयोग जुळून येत असल्यामुळे चंद्राचा अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. यामुळे मानसिक तणाव, खर्च, वाद आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा अशुभ प्रभाव विशेषतः 6 राशींवर जास्त प्रमाणात राहील. इतर राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार....

बातम्या आणखी आहेत...